रुपेरी...🙎
रुपेरी...🙎 @Rupali__Kadam

आनंदी!!! #Journalism_student👩‍💼🎥🎧📝📷

@Rupali__Kadam's best Twitter threads

प्रेमाची व्याख्या प्रत्येकाच्या नजरेतून वेगवेगळी असते.प्रेम जबरदस्तीने होत नाही आणि झालंच तर ते टिकल अस नाही,कोणाचं प्रेम पहिल्या नजरेतील तर कोणाचं अट्रॅक्शन ने तर कोणाचं भावनिक तर कोणाचं मानसिक आधार असतं. प्रत्येकाने अनुभवलेलं प्रेम,आठवणी,स्पर्श वेगवेगळे पण प्रेम हे एकच निरागस.
म्हणतात न ते केल्याशिवाय कळत नाही.खरंय! जेव्हा जीवाला जीव लावणारी व्यक्ती भेटते, हातातला हात निसटू नये म्हणून धडपडून प्रयत्न करणारी व्यक्ती भेटते तेव्हा नव्याने प्रेमात पडत जातो.प्रेमात भरपूर ताकद असते आणि तेवढीच कमजोरीही.निस्वार्थी प्रेम जे स्वतःला घडवत जातं आणि इतरांनाही.
प्रेमात अपेक्षा नसतात आणि काही नाती तोडून प्रेम मिळवणं एवढा स्वार्थीपणाही नसतो.प्रेम हे आपल्या नात्यांची,आपल्या माणसांची किंमत आणि जाणीव करून देतं❤️

💝 Love Thread Readers? Upgrade to premium to unlock all features

A whole new way to explore your interests. Convert your Thread to PDF, save and print. Subscribe to interesting authors and be notified when new unroll is available. Auto publish your threads on Medium and WordPress websites.

Go Premium for $5/month

Too expensive? Make a small donation to help us cover the server cost ($10) or buy us a coffee or two ($5).

❤️️❤️️ Thank you for your support! ❤️️❤️️